सर्वांचे स्वागत आहे ऑल इज वेल समुपदेशन केंद्रा मध्ये!! 24 X 7 Emergency Services Available

We Have 100% (A to Z) solution to All Your Problems

ऑल इज वेल समुपदेशन केंद्राद्वारे देण्यात येणा –या मोफत सेवा -

१. एकटेपणा २. आत्महत्येचा विचार ३. व्यसन ४. आजारपण ५. कौटुंबिक ६. वैवाहिक ७. लैंगीक ८. शारीरिक ९. मानसिक १०. भावनिक ११. राजकीये १२. सामाजिक १३. बौद्धिक १४. शैक्षणिक १५. टीनएजर्स १६. स्ट्रेस १७. डिप्रेशन १८. ट्रौमा १९. ग्रिफ अंड लॉस २०. योग २१. बायो फीड बक थेरपी २२. प्रिमेरीटल २३. करीअर २४. बेलीफ अंड आयडेन्टीटी

ऑल इज वेल समुपदेशन केंद्रात लाईफ काऊस्लिंग, मेरेज काऊस्लिंग, ट्रौमा काऊस्लिंग, ग्रिफ काऊस्लिंग, काऊस्लिंग फोर डिप्रेशन, टीन एजर्स ऑणड फमिली बेस्ड. अ कॉलीफाएड काऊन्स्लर इन महाराष्ट्रा. ऑल इज वेल समुपदेशन आणि वयक्तिक मार्गदर्शन केंद्राची स्थापना ४ जुलै १९९६ रोजी करण्यात आली, सर्व जगातील व्यक्तींची विविध प्रकारे समुपदेशन हेच औषध आहे. समुपदेशनाची विशिष्ट पध्दत अशी की विविध व्यक्तींच्या मनातील विचार जाणून घेवून त्यांना आपलेसे करून थोडक्यात त्यांचे मन जिंकून त्यांना समस्यातून परावृत करणे आमचे ध्यये व तत्व असे आहे, की प्रत्येक व्याक्तीचे जीवन सकारात्मक विचारांचे कसे बनवता येईल, आजच्या आधुनिक जगात आमचा विश्वास आहे स्वभावावर औषध आहे विचार बदलला की आयुष्य बदलते. जगामध्ये अशक्य असे काहीच नाही जर तुम्ही ठरवले त्या सकारात्मक विचारांचा पाठलाग केला, रोजकृती केली तर ह्याचा परिणाम निश्चितच यशामध्ये होता.

What We Do

१. एकटेपणा २. आत्महत्येचा विचार ३. व्यसन ४. बीमारी ५. पारिवारिक ६. वैवाहिक

How Can You Help

तुम्ही या कार्याला अशा प्रकारे मदत करू शकता – डोनेशन, प्रयोजाक्ता (स्पोन सरशीप)

अवर मिशन

आमचे ध्याये प्रत्येक व्यक्ती ला दु:खातून सकारात्मक विचारदेऊन तणावमुक्त करणे थोडक्यात त्यांच्या दु:खात खारीचा वाटा उचलणे.

अवर व्हीजन

प्रत्येक व्यक्तीला विचाराचेस्वातंत्र्य आहेतरी प्रसंगानुसार त्याला येणा-या समस्या मध्येत्याला जेव्हा गरज पडेल तेव्हा (२४x७) म्हणजे २४तास ७ दिवस मोफत सेवेचा लाभ देणे.

लेटेस्ट न्यूज

Dr. RAVI RAWALKAR
In Work Shop at Orchid Pharma, Aurangabad.
Dr. RAVI RAWALKAR
Dr. Ravi Rawalkar's Mulakhat at Akashwani - Edited